व्हिडीओ पॅलेसची निर्मिती असलेलं कन्याकुमारी हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याचं दिग्दर्शन आणि Choreography करताना काय काय Challenges आले हे फुलवा खामकर हिच्याकडून जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre